Pravin special vlogs.

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Pravin special vlogs. Channel Description Snapshot

Channel Description

🙏🏻... सर्वांना माझा नमस्कार... 🙏🏻

मी प्रवीण लाखण.
तुम्हा सर्वांचे Pravin special vlogs. { प्रवीण स्पेशल व्लॉग्स.} या यु ट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे.

"मी कोकणी माणूस असून एक मराठी यु ट्युबर आहे. मी माझ्या रोजच्या जीवन शैलीवर व आपली देवस्थाने आणि ऐतिहासिक वास्तू यावर आधारित व्हिडिओ बनवून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो".
जेणे करून आपल्याला कोकणा सह महाराष्ट्रतील विविध भागांतील विविध ऐतिहासिक मराठी प्रता आणि मराठी संस्कृती पाहायला मिळतील.

🙏🏻🙏🏻"तुम्हाला सर्वाना हात जोडून एक नम्र विंनती आहे आपली ऐतिहासिक वर्षानुवर्षे चालत आलेली मराठी संस्कृती आणि गावातील जमिनी विकून गाव सोडू नका, नाहीतर येणाऱ्या काळात आपल्या गावाचा परप्रांत व्हायला वेळ लागणार नाही".... 🙏🏻🙏🏻

🌳🌳 ** स्वच्छ आणि हरित धरती हाच निसर्गाचा खरा दागिना आहे.** 🌳🌳

नव नवीन व्हिडीओ पाहण्या साठी Pravin special vlogs. या यु ट्युब चॅनल ला नक्की लाईक शेर आणि ससक्राईब करा.

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.