Sarpmitra Pravin Patil सुरईकर
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Sarpmitra Pravin Patil सुरईकर Channel Description Snapshot
Channel Description
मित्रांनो, निसर्गातील सापांचे महत्व लक्षात घेता, सापांबद्दल लोकांमध्ये जी भीती, गैरसमज, अंधश्रद्धा व त्याच्याबद्दल असलेले अपुर्ण माहिती यामुळे बर्याच वेळा घराजवळ आलेला साप मारला जातो.
या मध्ये बहुतेक साप बिनविषारीच असतात पण आपल्याला विषारी, बिनविषारी आणि निमविषारी साप ओळखता येत नसल्याने भीती पोटी आपल्या जिवाला धोका नको म्हणुन आपण साप मारतो.
या चॅनल च्या माध्यमाने सापां बद्दल चे अज्ञान दुर करून त्यांच्या विषय संपुर्ण माहिती देण्याचा माझा हेतू आहे, त्यामुळे अज्ञानामुळे एकही साप मारला जाणार नाही त्यामुळे साप (सर्प) आणि निसर्गाचा समतोल राहील.
आपल्याला माहीत नाही पण सापांचे विष देखील कित्येक रोगांवर उपयोगी आहे शिवाय साप चावल्या नंतर देखील प्रतिविष म्हणुन हे विष उपयोगी पडते.
तरी आपण आपला हा YouTube Channel Subscribe करून जास्तीच जास्त मित्रांना सांगा आणि मला सहकार्य करावे ही विनंती.
आपला.....सर्पमित्र प्रविण राधाबाई भगवान पाटील
माझा Contact No. 7821908010

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.