Kokanastha Pravin
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Kokanastha Pravin Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार मित्रांनो. माझे नाव प्रवीण वसंत घाग. कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी you tube channel मध्ये तुमचे सर्वांचे सहर्षस्वागत करतो. आपल्या या channel वर आपण कोकणातील परंपरा, कोकणातील सण, कोकणातील उत्सव, कोकणातील पारंपरिक शेतीची कामे, कोकणातील नमन, भजने, कोकणातील निसर्ग सौंदर्य, कोकणातील सुंदर मंदिरे, कोकणात bike riding करतो. कोकणातली प्रसिद्ध ठिकाणे, हे सर्व you tube चा माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. कोकणातील विविधतेने नटलेले सौंदर्य व वैभव जगापुढे यावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. या सर्व गोष्टी करण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची आणि support ची गरज आहे. So please सर्वांनी आपल्या channel subscribe करा. आपल्या channel वर हप्त्यातून एक video upload करत असतो.दर शनिवारी व्हिडिओ अपलोड करत असतो. आपले काय सजेशन असेल तर जरूर कळवा. तुमचा कोकणस्थ प्रवीण. 🙏
About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.