Bhakti Agro Farm
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Bhakti Agro Farm Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार बंधुनो-भगिनींनो,
🐥🐣🐓भक्ती ऍग्रो फार्म🐓🐣🐥 या आपल्या आवडत्या चॅनेल वरती देशी कोंबडीपालन, खाद्य, लसीकरण, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये घ्यावयाची काळजी, अंडी कश्या पद्धतीने उबवून पिल्ले तयार करणे, अंडी उत्पादन कसे व किती घ्यावे, अंड्यांची विक्री कशी व कोठे करायची, पक्षी विक्री कशी करायची, शेड व्यवस्थापन, खत निर्मिती अश्या विषयांवरील व्हिडिओ मिळतील.
तुम्ही आपल्या चॅनेलला प्रेम आणि Support केल्याबद्दल मी आपली आभारी आहे. असाच Support पुढेही करत रहा.धन्यवाद...🙏🙏🙏
फार्म ला भेट देण्यासाठी भेटीची वेळ पूर्व निश्चित करून घ्यावी. अन्यथा तुम्हाला वेळ दिला जाऊ शकणार नाही.
फार्मचा पत्ता :- भक्ती ऍग्रो फार्म, पिलिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर, पिन - ४१३३१०.
Google Direction 🗺️ :- https://goo.gl/maps/smPoMKimFVDqxSCy9
टेलिग्राम लिंक 🔗 :- https://t.me/BhaktiAgroFarm
Thank You For Your Support 🙏
🏆1,000+ Subscribers : 11 June 2022
🏆🏆5,000+ Subscribers : 14 Dec 2022
🏆🏆🏆10,000+ Subscribers : 1 July 2023

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.