The Genius Academy

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

The Genius Academy Channel Description Snapshot

Channel Description

Welcome to "The Genius Academy"🙏
Now you are on the right Path of Success 🎯

नमस्कार मित्रांनो 🙏 आपलं सर्वांच स्वागत आहे "The Genius Academy" च्या या YouTube platform वर. मित्रांनो, इथे आपल्याला MPSC तसेच इतरही स्पर्धा परीक्षांसाठी योग्य असे मार्गदर्शन मिळेल. MPSC च्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण (PYQ Analysis), आयोगाकडून वारंवार विचारले जाणारे टॉपिक, short tricks, विविध तक्ते इत्यादी बद्दल काही videos येथे ऊपलब्ध आहेत. नव्याने अभ्यासाला सुरुवात केल्यावर काय वाचावे, अभ्यास कसा करावा, म्हणजे अगदी बेसिक पासून योग्य असे मार्गदर्शन इथे नक्कीच मिळेल. विशेष म्हणजे नव्याने अभ्यासाला सुरुवात केल्यावर आपण काहीसे भरकटत असतो कारण आपल्याला योग्य असे मार्गदर्शन मिळत नाही. पण ती उणीव आता "The Genius Academy" नक्की भरून काढेल अशी आशा करतो. Videos आवडल्यास चॅनल ला नक्की subscribe करा.

#TheGeniusAcademy #GeniusAcademy


Contact us : eduhub20@gmail.com

Admin Contact : https://t.me/GeniusPoint

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.