शेतकरी सेवार्थ
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
शेतकरी सेवार्थ Channel Description Snapshot
Channel Description
🙏 नमस्कार🙏
सोशल मेडिया हे माध्यम User friendly आहे .
आपण या माध्यमातून वैचारिक ,सामाजिक,आध्यात्मिक तसेच शेतकरी यांचा प्रबोधन करणेचा अल्पसा प्रयत्न करीत आहे . 🙏आजपर्यंत मी वाचन, निसर्ग पर्यटन, पक्षी निरीक्षण हे छंद जोपासले आहेत .मी योग, प्राणायाम, भारतीय मानसशास्त्र व आध्यात्म या विषयी जिज्ञासा जोपासली आहे.
🙏कबीर, बुद्ध,महावीर,सुखरात,प्लेटो,अलेक्झांडर, Lavosto,आचार्य रजनीश (ओशो ) स्वामी विवेकानंद या चरित्राचा अभ्यास करीत आहे.छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अभिमानास्पद व्यासंग आहे. 🙏महान समाज सुधारक राजश्री शाहु,महात्मा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षाचा अभ्यास चालू आहे.
💐 बहू आयमी आनंदी जीवन यात्रेचा स्वीकार केला आहे.

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.