Smitus Recipe

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Smitus Recipe Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार, मी स्मिता पाटील.
"Smitus Recipe" ला आपले स्वागत आहे. या चॅनलवर आपल्याला सर्व पारंपारिक, महाराष्ट्रीयन, भारतीय रेसिपीज, हेल्दी रेसिपीज, नॉनव्हेज रेसिपीज, टिफिन रेसिपीज, आणि बरेच काही असणार आहे. तेही सहज, सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध मापात, घरच्या साहित्यात, रुचकर पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. स्वयंपाकाच्या या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा माझे मनोबल वाढवेल. मला खात्री आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडतील. माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद 😊
email- smitu.recipe@gmail.com

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.