padmajas recipe marathi

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

padmajas recipe marathi Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार
मी पद्मजा शांताराम पाटील.Msc. BEd.
Actually माझे science आणि biology चे classes आहेत,
लहानपणापासून रेसिपी करण्याची आणि सगळ्यांना खाऊ घालण्याची आवड आहे
खरे तर lockdown मुळे क्लास बंद, वेळ जाईना, रोज एक रेसिपी करणे,स्टेटस लावणे हेच चालू होते,पण status पाहून रेसिपी द्या म्हणून request यायच्या ,काही लोकांनी तुम्ही youtube channel सुरू करा असे suggest केले,आणि मग रेसिपी करणे,एडिटिंग शिकावे लागले,पण आता जमू लागले,आणि चॅनेल सुरू केले
5 मे 2020 ला पहिला विडिओ अपलोड केला marble cake ,आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला पहिल्याच विडिओ ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आपणा सर्वांचे आभार असेच सहकार्य असुद्या ,विडिओ आवडत असतील तर please like kara ,share kara aani channel subscribe करा
सर्व प्रकारच्या रेसिपीस करण्याचा माझा प्रयत्न असेल .
Thank you for watching my videos
Keep on watching Padmaja's recipe marathi

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.