Nivedita Saraf Recipes
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Nivedita Saraf Recipes Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार मंडळी,
निवेदिता सराफ रेसिपी, युट्युब चॅनेलवर मी सर्व खवय्यांचे मनःपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्रातील पारंपरिक व वेग-वेगळ्या प्रकारचे खाद्यप्रकार बनवण्याची माझी आवड म्हणून मी रेसिपी चॅनेल सुरु केलं आहे. मी या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी, उपवासाचे पदार्थ व वेग-वेगळ्या प्रांतातील पौष्टिक रेसिपी शेअर करत असते. माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेले प्रेम, आशिर्वाद आणि सहकार्यासाठी मी खूप आभारी आहे. तुमच्या सर्वांचा पाठींबा मला सतत नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात.

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.