Satya's Recipe Marathi

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Satya's Recipe Marathi Channel Description Snapshot

Channel Description

🙏नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, सर्व खवय्यांचे Satya's Recipe Marathi या चॅनल मध्ये मनःपूर्वक स्वागत!😇

मी सत्यश्री पाटील,
सत्या'ज रेसिपी मराठी हे आपल्या मराठी भाषेतील चॅनल आहे, जिथे आपण विविध प्रकारचे पारंपरिक व नवनवीन पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीजचा आस्वाद घेणार आहोत. अगदी सोप्या भाषेत आणि घरगुती बनवता येणाऱ्या रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 🤤

तुमचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास खूप मदत करणार आहे व या प्रेरणादायी support साठी मी तुमची आभारी आहे. 😊

ह्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी उत्साही आहे. त्यामुळे तुम्हीही उत्तम recipes शिकण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या, videos आवडले तर like व subscribe नक्की करा व आपल्या जवळच्या व्यक्तींनाही पाठवा .🙂

धन्यवाद!

-आपली,
सत्या😃

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.