Sahyadri Agro Services
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Sahyadri Agro Services Channel Description Snapshot
Channel Description
विषयी
नमस्कार शेतकरीबांधवांनो मी आपला कृषी मित्र गणेश बाबुराव तायडे आपल्या सर्वांना sahyadri agro services (सह्याद्री ऍग्रो सर्विसेस) या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे. कारण माझे वडील देखिल शेतकरीच होते त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी खूप जवळून पाहली आहे, मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेतीकडे न्यायचा आहे, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे. माझं शिक्षण हे Bsc. Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे. याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे जय जवान, जय किसान

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.