RUKE MUSIC PRODUCTION

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

RUKE MUSIC PRODUCTION Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार रुके मुझिक चॅनल मध्ये आपल स्वागत आहे.

एक नवं कोर गाण आणि त्यात असलेले कलाकार ही नवीन
प्रसिद्ध झालेल्या कलाकारांना आपण नेहमीच बघत असतो.
पण असे ही काही कलाकार असतात. त्यांच्या कडे भरभरून कला भरलेली असते. फक्त त्यांना एक मोका हवा असतो. तो मोका आम्ही आमच्या नव्या कोऱ्या मराठी गाण्यातून देत आहोत. आम्हाला अस वाटत सगळ्यांना मोका भेटला पाहिजे.
आमची नवी कोरी गाणी आणि नव्या कोऱ्या कलाकारांची कला आपल्याला नक्कीच आवडेल.

मराठी गाणी ही नेहमीच हवी हवीशी वाटतात.
आपली ही गाणी आपल्याला हवी हवीशी वाटतील अशी आशा करतो.



Contact Us ( संपर्क साधा ) :-
YouTube - Ruke Music Production
Instagram - ruke_music_production

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.