Shilpa's Diary - America आणि बरंच काही
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Shilpa's Diary - America आणि बरंच काही Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार,
माझा चॅनल वरती तुम्हासर्वांचे स्वागत आहे. मी अमेरिकेत टेक्सस मध्ये राहते. मी इथे आल्यापासून मला Friends ,Family आणि Relatives विचारत असतात इथे वातावरण कसे आहे ,इथे फूड कोणते असते,इथे घरे कशी आहेत तर हा चॅनेल सुरूकरण्यामागचा उद्धेश हाच आहे कि आपल्या भारतातीय मंडळींना अमेरिका नक्की कशी आहे हे जवळून दाखवणे तसेच अमेरिकेतील शहरे, प्रेक्षणीय स्थळे,इथले दैनंदिन जीवन आणि अमेरिकेबद्दल इतर माहिती देण्याचा हि मी चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, तुम्ही Comment करून सुद्धा सांगू शकता तुम्हाला कोणत्या Topic वरती Video पाहायला आवडेल ते ,आपण या चॅनेलच्या माध्यमातून Connected राहूच .. मला माहिती आहे हा चॅनेल तुम्हाला नक्की आवडेल, पण जर तुम्ही या चॅनेल Subscribe केले नसेल तर Subscribe करा आणि आपला चॅनेल पाहत राहा...Thank you

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.