Let’s Explore With Sulu
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Let’s Explore With Sulu Channel Description Snapshot
Channel Description
Hello आणि नमस्ते 🙏
चॅनेलचं नाव जरी English असेल तरी आपलं हे चॅनेल पूर्ण मराठी आहे. बालपण, प्राथमिक शिक्षण भारतात केलं आणि उच्च शिक्षण, नोकरीसाठी परदेशात असल्या कारणाने, परदेशातल्या कित्येक गोष्टींच जेव्हा नवल वाटलं मग विचार केला की त्या वेगळ्या गोष्टींची गंमत, इतिहास, महत्व किंवा पध्दत सगळ्यांपर्यंत पोहोचवावा. त्या साठी माझा हा एक प्रयत्न.
मला निसर्ग आणि आकाशाचे वेगवेगळे रंगरूप बघायला खुप आवडतं. या चॅनेल वर आपण बघूयात-
PLACES - explore करू नविन ठिकाणं, शहर, जागा
CULTURE - काही नविन प्रथा, संस्कृती आणि पघ्दती
FOOD - अर्थातच खाण्यासाठी जन्म आपूला 🤪.. बघूयात वेगवेगळ्या ठिकाणी काय काय आहे खाण्यासाठी - काही आपल्या भारतीय पघ्दतीचं आणि काही परदेशातील त्यांच्या संस्कृतींप्रमाणे बनवलं जाणारे जेवण.
तर मग सोबत रहा या सुंदर प्रवासामघ्ये आणि सोबत मिळून- Let’s Explore.

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.