इंडिया 2 अमेरिका मधली गंमत जंमत
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
इंडिया 2 अमेरिका मधली गंमत जंमत Channel Description Snapshot
Channel Description
🇮🇳 India ✈️ 2 America 🇺🇲 fun-filled journey
नमस्कार मंडळी,
मी आशा करते तुम्ही सर्व खुशाल आणि मजेत असाल. सुरवातीला आमची आणि आमच्या चॅनल ची ओळख करून देते. मी सौ शितल अमोल भोसले, मी आणि माझे husband दोघे सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत आणि आमची दोन वर्षांपूर्वी अमेरिका मध्ये New Jersey मध्ये कामा निमित्त बदली झाली आहे. आम्हीं भारतामध्ये सुट्टीला गेलो तेंव्हा सर्व माझ्या गावाकडची मंडळी, मिञ मैत्रीण , नातेवाईक सर्वांनी आम्हाला सांगितलं की त्यांना इथले व्हिडिओ पाहायला खूप आवडतात जे आम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक वर शेअर करायचो. इथले घर, दैंनदिन जीवन, प्रेक्षणीय स्थळे सर्व पाहायला आवडत. तर आम्ही तिघांनी म्हणजे आमची 5 वर्षाची मुलगी कु अंशिका भोसले, आम्ही यूट्यूब चॅनल बनवत आहोत ज्या मुळे सर्व भारतीय लोकांना पण माहिती मिळेल. आमचे व्हिडिओ शैक्षणिक, मजेदार, अशाच काही गमती जमती आणि माहिती देणारे नक्की असतील! याचा content English, Marathi, Hindi मध्ये असेल; तर नक्की पहा Like, Share and Subsribe करा.
Thank you.
About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.