Right Klick Marathi

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Right Klick Marathi Channel Description Snapshot

Channel Description

राईट क्लिक (Right Klick) हे कर्नाटक राज्यातील पहिले बहुभाषिक डिजिटल वृत्तवाहिनी आहे.

येथे तुम्हाला कर्नाटक आणि शेजारील राज्यातील मराठी भाषेतून दैनंदिन घडामोडी पाहायला मिळते,
त्याचप्रमाणे भारतीय संविधानातील लोकशाहीचे तीन आधारस्तंभ असलेले कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायपालिका यांचे खरे आणि दृश्यमान अहवाल मिळेल.

स्थानिक ते जागतिक स्तरावरील राजकारण, क्रीडा, मनोरंजन अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, कर्मचारी, नोकरवर्ग आणि इतर क्षेत्रांबद्दल घडामोडींचे आम्ही तुम्हाला निरपेक्ष आणि प्रामाणिक असे विश्लेषण आणि स्पष्टीकरण बातम्यां मार्फत देण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमच्या राईट क्लिक मराठी (Right Klick Marathi) YouTube चॅनेल ला subscribe करा, आणि व्हिडिओ ला लाईक आणि शेअर करा.

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.