marathi pragati

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

marathi pragati Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार! मराठी प्रगती मध्ये तुमचे स्वागत
ह्या चॅनेल मध्ये मी विशेषतः हेअल्थ विषयीचे diabetes टिप्स आणि माहिती शेअर करणार आहे. त्याच बरोर माझे छंद,रांगोळी आणि अमेरिकेतील काही नवीन गोष्टी सुद्धा तुम्हा सर्वांसोबतशेअर करणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलला subscribe केला तर ह्याचॅनेल मध्ये मी उत्त्तम उत्तम विडोईस शेअर करू शकेल तेव्हा Please subscribe to my channel.
धन्यवाद

ह्या चॅनेल वरील सर्व माहिती केवळ तुमच्या सामान्य ज्ञानासाठी आहे. ह्या माहिती कुठल्याही वैद्यकीय सल्ला, उपचार किंवा तपासणी एवजी उपयोगात येऊ शकत नाही. त्याच प्रमाणे हे चॅनेल सर्व माहिती ची जबाब दारी घेत नाही, त्यामुळे हि माहिती उपयोगात अनन्या आधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.
धन्यवाद

Namaskar, marathi pragati welcome you!
This channel about Rangoli designs, diabetes information, Health information and positive life lessons in marathi. Please subscribe to my channel. Thank you

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.