Marathi Mandal of Northeast Ohio
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Marathi Mandal of Northeast Ohio Channel Description Snapshot
Channel Description
मराठी संस्कृती, कला, साहित्य, आणि भाषेचा प्रसार ग्रेटर क्लिवलँड व जवळच्या परिसरात करण्याच्या उद्देशाने ईशान्य ओहायो मराठी मंडळाची स्थापना १९७५ साली करण्यात आली. गेली चाळीस वर्ष हे मंडळ यशस्वी रित्या मराठी भाषेची कलोपासना आणि संवर्धन जोपासत आहे.
ग्रेटर क्लिवलँड व जवळच्या परिसरात राहणार्या मराठी बांधवांना मराठी मंडळाद्वारे नियमितपणे आयोजित केले जाणारे कार्यक्रम ही एक पर्वणीच वाटते. ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना एकत्र येता येतं, स्नेहबंध सुरू करता व वाढवता येतात आणि महत्वाचं म्हणजे अभिरुचिपूर्ण कलाविष्काराचा आणि मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो.
मकरसंक्रांत, होळी, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव आणि दीपावली - हे सण परिसरातील सार्वजनिक सभागृहांचा वापर करून साजरे केले जातात. स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे नाटक, शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला व शिल्पकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात.
या सर्व कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी यूट्यूबच हे चैनल हा एक प्रयत्न.

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.