Priya in अमेरिका - Marathi Vlog
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Priya in अमेरिका - Marathi Vlog Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार मंडळी,
मी सौ.प्रिया देसाई चिमोटे, मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे आणि लग्नानंतर मी अमेरिकेत सेटल झाले. मी इथे गेले ९ वर्षे राहती आहे. मला क्राफ्ट, पेन्टिंग, कूकिंग, ट्रॅव्हलिंग आणि गाण्याची पण खूप आवड आहे.
आल्यापासून सगळे माझे फ्रेंड्स, नातेवाईक विचारात असतात की तु तिथे ३ मुलांना घेऊन कसं करतेस किंवा इथे शॉपिंग मॉल कसे आहेत, ग्रोसरी स्टोअर कसे आहेत किंवा इथला वातावरण कस आहे म्हणून ह्या चॅनेल वरून तुम्हां सगळ्यांना इथल्या गोष्टी व जनजीवन दाखवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.
आपण व्हिडिओ मधून भेटत राहूच आणि तुम्हांला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा!

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.