Ek Marathi Youtuber

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Ek Marathi Youtuber Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एक मराठी Youtuber या Motivational/प्रेरणादायी चॅनेल वर..


आधी YouTube वर तुम्हाला जास्त फक्त हिंदी किंवा English कन्टेन्ट पाहायला मिळत होते, पण आज परिस्थिती वेगळी आहे. हजारो मराठी creators आज YouTube वर आहेत, आणि लाखो लोक त्यांना पाहतात.
आणि त्यांत आपलं एक छोटंसं चॅनेल., तर माझ्या प्रिय मित्रानो तुम्हाला या आपल्या हक्काच्या चॅनेल मध्ये तुम्हाला प्रेरणा देणारे, Motivated करणारे व्हिडिओ /स्टेटस & speech पाहायला मिळतील...

जीवनात कधीतरी असे प्रसंग येतात की.. आपल्याला motivation ची गरज असते.. आणि ते योग्य वेळेला झाले पाहिजे...आणि जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुम्ही बरोबर चॅनेल वर आलात.. जेव्हा पण इच्छा होईल तेव्हा कोणालाही न विचारता आपल्या हक्कच्या चॅनेल वरती यायचा आणि भरून Motivete व्हायचं..

आणि हो आपल्या हक्काच्या चॅनेल ला नक्की subscriber करून टाका..
( टीप - subscribers करणं हे फुकट असतं..)

Instagram ID :- adi_padule_8080

📌( Logo pramotion केले जातील ते ही कमी Rate मध्ये msg mi on insta or email..✌🏻️💯 ) 🎯

Email ID:- adipadule80@gmail.com

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.