CA Rachana Ranade (Marathi)

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

CA Rachana Ranade (Marathi) Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार लोकहो! मी, सीए रचना रानडे तुमच्यासाठी घेऊन येत आहे "फायनान्स" सारखा क्लिष्ट विषय अगदी सोप्या शब्दांमध्ये आणि तेही आपल्या मराठी भाषेत!

या चॅनेल वर आपण पैसे कसे कमवावे, वाचवावे आणि गुंतवावे हे शिकणार आहोत पण एकदम धमाल आणि सोप्या पद्धतीने!

सोप्या भाषेत स्टॉक मार्केट शिकण्याकरिता खालील कोर्सेस बद्दल माहिती घ्या:

बिगिनर:
१. आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी
२. बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट
३. मैत्री म्युच्युअल फंडशी

प्रोफेशनल:
४. फंडामेंटल ॲनालिसिस
५. टेक्निकल ॲनालिसिस

मेंबरशिप
प्रो इन्वेस्टर मेंबरशिप (वार्षिक)

कोर्सेसबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.rachanaranade.in ला भेट द्या.
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता किंवा support@rachanaranade.com या ई-मेल id वर मेल करू शकता.

शेअर बाजाराचं ज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून, लोकांमध्ये आर्थिक जागरूकता आणि शिस्त निर्माण करणे हे माझं ध्येय आहे.

Collaborations साठी संपर्क: +91 8830445446 | ई-मेल: brands@rachanaranade.com

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.