Krushi Marg

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Krushi Marg Channel Description Snapshot

Channel Description

शेतीत यशाचा नवा मार्ग!
Krushi Marg 🌱

हे चॅनेल शेतकरी, तरुण उद्योजक आणि शेतीत रस असलेल्या प्रत्येकासाठी समर्पित आहे. येथे तुम्हाला आधुनिक शेती तंत्रज्ञान, फायदेशीर शेती व्यवसाय, शाश्वत शेती पद्धती, सरकारी योजना, प्रत्यक्ष अनुभव आणि यशोगाथा यांची सविस्तर माहिती मिळेल.

🌍 Mission: Save Soil – Save Water
माती व पाणी संवर्धनाचे महत्त्व, नैसर्गिक शेती, कमी खर्चात जास्त उत्पादन आणि पर्यावरणपूरक शेतीचा प्रचार हा आमचा उद्देश आहे.

🚜 चॅनेलवर काय पाहायला मिळेल?
• आधुनिक व स्मार्ट शेती तंत्रज्ञान
• शेतीपूरक व्यवसाय व उत्पन्नवाढीच्या संधी
• माती व पाणी संवर्धन मार्गदर्शन
• यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव
• तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन

👉 शेतीला नवा दृष्टिकोन देणाऱ्या या प्रवासात आमच्यासोबत जुडा.
Subscribe करा – Krushi Marg 🌾
शेती | व्यवसाय | तंत्रज्ञान | भविष्य

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.