Indian Mom in USA
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Indian Mom in USA Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार मंडळी,
मी निकिता Indian girl in USA या माझ्या चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते.मी माझ्या चॅनेलद्वारे तुम्हाला अमेरिकेतील प्रत्येक सुंदर ठिकाण,इथलं माझं राहणीमान,इथले रस्ते,छान असे नियम आणि माझी अमेरिकेतील मित्रमंडळी व त्यांच्यासोबत मी जगलेले सुंदर क्षण हे सर्वच दाखवण्याचा मी नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेन.
माझ्या या प्रवासात मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे 🥰 द्याल ना!
तर चला मग जाऊया अमेरीकेला फिरायला😃.
Follow On instagram https://www.instagram.com/nik_sankhe/
Follow On Facebook
https://www.facebook.com/nikita.patil21

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.