Zep Marathi

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Zep Marathi Channel Description Snapshot

Channel Description

कोरोनाकाळात प्रिंट मीडियाला देखील मोठा फटका बसला आणि बडे माध्यम समूह देखील डिजिटल मीडियाकडे वळलेत. मग आपण ही करून बघूया या जिद्दीतून 'झेप मराठी' न्यूज चॅनलचा उदय झाला. सोबतीला संपादक प्रा.अनिल चव्हाण यांचा प्रिंट मीडियातील ३४ वर्षांचा अनुभव होताच. मात्र या माध्यमाचे स्वरूप 'ओपिनिअन बेस' ठेवावे असा विचार सर्वानुमते पुढे आला आणि यात आम्ही यशस्वी ठरलो.

झेप मराठीवर काय मिळेल ?

ताज्या घडामोडींसह चौफेर विषयांच्या बातम्या तर मिळतीलच पण, हे का घडले? याचा पिच्छा पुरवीत शोध पत्रकारितेचा ही अनुभव येईल. याशिवाय 'ओपन थिएटर', 'शब्दांचा गल्ला','सोक्षमोक्ष' या सदरांसह मुलाखती, संवाद कट्टा , ग्राउंड रिपोर्ट आणि बरेच काही..

आमच्याशी संपर्क कसा कराल ?
सोबत काम करायचे असल्यास :
या मेल आयडीवर आपला रिझ्युम पाठवू शकतात.
जाहिरातीसाठी :
या मेल आयडीवर तसेच 93229 98379 या नंबरवर संपर्क करा.

आपल्याकडे काही विषय, माहिती अथवा समस्या असल्यास अवश्य कळवा.योग्य विषयासाठी झेप मराठीचे व्यासपीठ नेहमी खुले आहे.
झेप मराठीला अवश्य सबस्क्राइब करा.

संपादक :
प्रा.अनिल चव्हाण / 9822295194 - 8208929392

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.