Share Market Marathi

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Share Market Marathi Channel Description Snapshot

Channel Description

आता आपण शिकू शकता शेअर मार्केट मराठी मधून. शेअर मार्केट म्हटलं की सर्व साधारण माणसाच्या मनात पटकन येते ते म्हणजे शेअर मार्केट म्हणजे जुगार. त्यात तो माणूस जर मराठी असेल तर विचारूच नका. पण आपण जर जगातील सर्वात श्रीमंत माणसे इतकी श्रीमंत का झाली ह्या प्रश्नाच्या मुळाशी गेलो तर लक्षात येते की ही सर्व माणसे उद्योग जरी वेगवेगळे करत असली तरी ह्यांची खरी संपत्ती वाढली ती केवळ शेअर मार्केट मुळे.
आता शेअर मार्केट चे महत्व तर समजले पण पुढची अडचण असते की जर शेअर मार्केट शिकायचे असेल तर आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेत कोण शिकवणार ? तर आता आपला शोध संपला आहे.
ह्या चॅनेल वर मिळेल शेअर मार्केट संबंधी संपूर्ण माहिती. तर आजच ह्या चॅनेलशी जोडले जा आणि नियमित बघा.
धन्यवाद.

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.