KT-Sprdha official

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

KT-Sprdha official Channel Description Snapshot

Channel Description


हे चॅनल फक्त YouTube वर व्हिडिओ टाकण्यापुरता मर्यादित नाही, तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवण्याचे ध्येय बाळगतो. घडीला डिजिटल माध्यमे जशी वाढत आहेत, तशीच महागडी कोचिंग, अपुरा मार्गदर्शन, दर्जेदार नोट्सचा अभाव, स्पर्धेचा वाढलेला ताण या गोष्टी विद्यार्थ्यांना मागे खेचतात. याच अडथळ्यांवर मात करत, हा चॅनल सुलभ, दर्जेदार, परीक्षाभिमुख व निकोप मार्गदर्शन देण्याचे काम करत आहे.
🎯 Motto
आज अनेक प्लॅटफॉर्मवर प्रचंड शुल्क घेऊनही दर्जेदार शिक्षण नसते. मोफत मार्गदर्शन
🏆 Vision – “गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविणे”
महागडे क्लासेस नको
भाषेची अडचण नको
महागड्या पुस्तकांची गरज नाही
दूरग्रामीण, आदिवासी, दुष्काळग्रस्त भागातील मुलांनाही समान संधी
✔️ शिक्षणाचे लोकशाहीकरण (Democratization of Education) हेच या Vision चे मूळ आहे.
✔️ यातून समाजात अशा विद्यार्थ्यांना संधी मिळते जे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत
“मीही करू शकतो!”
🔥 पूर्ण उद्देश मार्गदर्शन प्रेरणाअभ्यास साहित्य सराव प्रश्ननियोजनआणि मानसिक बळ

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.