Konkani Manus

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Konkani Manus Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार,
मी सुनिल पाटोळे स्वागत करतो तुमचं आपल्या कोंकणीमाणुस या youtube channel वर. तर मित्रांनु आपण आपल्या चॅनेल वॉर कोकणातील पारंपारिक रित्या चाललेल्या काही पद्धती, शेती, तसेल कोकणातील सुंदर अशी निसर्ग रम्य अशी ठिकाण तसेच कोकणातील खूप सारी माहिती आपण आपल्या चॅनेल वर घेऊ शकता तसेच इतरही ठिकाणची माहिती तुम्ही मिळवू शकता तर आपल्या चॅनेल ला subscribe करा आणि आपल्या चॅनेल वरचे विडिओ share करत रहा, जेणे करून आपल्या कोकणातलं निसर्ग आपले कोकणातले सण पिरण धरती वर आपण पाठवू शकता आणि आपल्या कोकणचा आनंद इतरांना ही देऊ शकता. कोकण निसर्ग, संस्कृती जपणे ,त्यांची लोकांना माहिती देणे आणि कोकणातील लोकांना आणि मुख्यतः कोकण प्रेमींना एकत्र आणणे
तुम्हाच्या भेटीला मी खुप सारे विडिओ आणत राहीन. धन्यवाद

Facebook
https://www.facebook.com/sunilpatole99


Instagram username
konkani_manus_sunil

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.