Happy Thoughts - Sirshree (Marathi)
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Happy Thoughts - Sirshree (Marathi) Channel Description Snapshot
Channel Description
तेजज्ञान फाउंडेशन (टी.जी.एफ)
तेजज्ञान फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे 'प्रत्येक माणसाचा संपूर्ण विकास करून त्यायोगे समाजाला एका उच्चतम पातळीवर घेऊन जाणं. यांचं घोषवाक्य आहे 'हॅपी थॉट्स', जे आपल्याला सकारात्मक दिशा देऊन आत्मसाक्षात्काराकडे जाण्याची प्रेरणा देतं. ही संस्था सरश्रींच्या शिकवणुकींवर आधारित आहे.
टी.जी.एफ. ला त्यांच्या "System For Wisdom" साठी ISO 9001:2015 प्रमाण पत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे.
सरश्री - संस्थापक
तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक आहेत सरश्री.
यांची मुख्य शिकवण आहे," सत्याकडे जाणारे सगळे मार्ग अंतिमतः एकाच समजेकडे घेऊन जातात." सरश्रीनी 400 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत आणि 4000 हून अधिक प्रवचनं दिली आहेत जी आत्मविकासातून आत्मसाक्षात्कारापर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन करतात.

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.