Marathi Music Tadka

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Marathi Music Tadka Channel Description Snapshot

Channel Description

( प्रेम लोंढे. )(.M.H.21.22.) (जालना)..अंबड.... (परभणी)..खवणे पिंपरी

🥰🙏🙏🙏🙏🥰

माझे माझ्या महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे

♥️♥️♥️love you ♥️♥️♥️

♥️ == लव्ह यू महाराष्ट्राची पब्लिक ==♥️

#######

मराठी म्युझिक तडका या यूट्यूब चैनल चे मालक गीतकार आणि गायक प्रेम भाऊ लोंढे मित्रांनो आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मी आपला सर्वांचा लाडका गायक प्रेम लोंढे खूप खूप आभारी आहे चॅनेलला भेट दिलीच आहे तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका मी प्रेम लोंढे आपल्या महाराष्ट्राचा गायक नवीन नवीन गाणे घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की आपल्या सर्वांना माझे गाणे नक्की आवडतील भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे असंच तुमचं प्रेम माझ्या गाण्यांवर आणि माझ्या चॅनलवर असू द्या धन्यवाद 👍🥰🙏🙏

(..M..H..21..22..)

@marathimusictadka

Intagram... @MMT.OFFICIAL22.

https://www.facebook.com/share/p/19v22KwQ7i/
============================
============================

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.