Marathi Rides

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

Marathi Rides Channel Description Snapshot

Channel Description

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
माझे नाव राहुल लाहुडकर. शाळेत असताना नेहमीच विचारले जायचे तुमचा छंद काय? तेव्हा शिक्षकांना देण्यासाठी काहीतरी उत्तर द्यायचे आणि वेळ मारून न्ह्यायची...पण स्वतःच्या मनाला नेहमीच हा प्रश्न सतत सतवायचा...मला फिरायला जाम आवडते लहान पणा पासून...पण हाच छंद आहे हे कळे पर्यंत खुप मोठा झालो... आणि आता bikes, mountains, beaches, थोडक्यात काय तर निसर्ग अनुभवणे हाच छंद...बस तोच आता आयुष्यभर तुमच्या सोबतीने जोपासायचा Youtube च्या माध्यमातून साठवुन ठेवायचा...😊❤️
भरभरून प्रेम द्याल हीच आशा बाळगतो ❤️

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.