chotu.marathi
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
chotu.marathi Channel Description Snapshot
Channel Description
सर्व बालकांसाठी खुशखबर !
रम्य ते बालपण म्हणतात ते काही उगीच नाही. आपण कितीही मोठ्ठे झालो तरी लहानपणीच्या आठवणी आपल्या मनात नेहमीच ताज्या असतात. आपल्या हुंकाराचे, छोट्या छोट्या हालचालींचे, बोबड्या बोलाचे होणारे कौतुक काही औरच असते. थोडक्यात आपले बालपण मजेदारच असते. आई - बाबांकडे केलेला हट्ट, आजीने कुशीत घेऊन सांगितलेल्या पक्षी - प्राण्यांच्या गोष्टी आणि गाणी ऐकत ऐकत नकळतपणे झालेल्या संस्कारांनी आपलं बालपण समृद्ध झालेलं असतं.
आज धावपळीच्या जीवनात बालपणीचा हा अमुल्य ठेवा हरवत चालला आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन "छोटू मराठी" या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही समृद्ध आणि संस्कारी ठेवा खास आपल्या छोट्यांसाठी घेऊन आलो आहोत.
तेंव्हा "छोटू मराठी" हे लहान मुलांसाठी असलेल्या चॅनलला भेट द्या, त्यावरील गाणी ऐका, पहा, आपल्या मुलांना त्याचा आनंद मिळवून द्या..! आणि महत्वाचे म्हणजे "छोटू मराठी" हे चॅनल सबस्क्राईब करा..!
©2024 Chotu Marathi All Rights Reserved.

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.