|| Shiku Marathi ||
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
|| Shiku Marathi || Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार आणि सुस्वागतम् !!!
या चॅनेलला भेट देणाऱ्या सर्व बालमित्रांचे, पालकांचे व शिक्षक मित्रांचे शिकू मराठी चॅनेल कडून हार्दिक स्वागत !!!
मित्रांनो, या चॅनेलवर आपल्याला मराठी विषयाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठी ( बालभारती व सुलभभारती ) पाठांच्या अध्यापनाचे व्हिडिओ, त्याचबरोबर स्वाध्यायाचे व्हिडिओ, तसेच कवितांच्या गायनाचे व्हिडिओ, त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी विषयाचे मार्गदर्शन व्हिडिओ या चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळतील.
या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
|| शिकू मराठी ||
पाठांच्या अध्यापनाचे व्हिडिओ
स्वाध्यायाचे व्हिडिओ
कवितांच्या गायनाचे व्हिडिओ
शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी विषयाचे मार्गदर्शन
5th & 8th Scholarship & MH Board Marathi

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.