White Gold Trust (Gajanan Jadhao)

TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google. Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:

White Gold Trust (Gajanan Jadhao) Channel Description Snapshot

Channel Description

व्हाईटगोल्ड ट्रस्टचा उदय याचे संपूर्ण श्रेय संस्थापक श्री. गजानन जाधव यांना आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील परिश्रमाला जाते. या सर्व गोष्टी "व्हाईटगोल्ड एक नवी दिशा" नावाच्या कापूस पद्धती आणि जागरुकता या पुस्तक स्वरूपात सुरु झाल्या. हे पुस्तक म्हणजे कापूस व इतर पीक पद्धतींसाठी ग्रंथापेक्षा कमी नाही.
या चॅनेल मध्ये आम्ही जाधव सरांचे शेतीविषयक माहितीपर व्हिडिओज तसेच व्हाईटगोल्ड ट्रस्ट च्या उपक्रमाचे नवनवीन व्हिडीओज, Live सेशन आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. या मध्ये आपल्याला शेतीविषयक कुठलाही विडिओ पाहिजे असल्यास आपण आम्हास comment करू शकता किंवा आपले शेतीविषयक काहीही समस्या, प्रश्न आपण आम्हला comment करून कळवा.

अधिक माहिती साठी आमच्या हेल्पलाईन नंबर 8888167888 वर सुद्धा कॉल करू शकता.
किंवा आमच्या वेबसाईट ला आवश्य भेट द्या :
www.whitegoldtrust.in

तसेच आमच्या FACEBOOK, INSTAGRAM, चॅनेल ला @whitegoldtrust येथे फॉलो करा.

धन्यवाद!
@gajanan jadhao @gajananjadhao @gajanan jadhao @whitegold trust

About This Page

Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.

Snapshot

Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.