Moments With Shweta
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
Moments With Shweta Channel Description Snapshot
Channel Description
हाय, हॅलो, नमस्कार! 🙏
मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं स्वागत करते "Moments with Shweta" या माझ्या यूट्यूब चॅनलवर.
या चॅनलद्वारे मी माझे अमेरिकेत आल्या पासूनचे अनुभव, इथलं जीवन, संस्कृती, खाद्यसंस्कृती, प्रेक्षणीय स्थळं आणि दैनंदिन घडामोडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
अनेक जणांचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न असतं, पण ते सगळ्यांना शक्य होत नाही.
माझ्या चॅनेलद्वारे मी तुम्हाला अमेरिका जवळून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
तुमच्या मनात काही प्रश्न असतील, इकडच्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
या नविन प्रवासात मला तुमची साथ हवी आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद🙏
Hello everyone
I am Shweta Kharote Talegaonkar, Welcome to my YouTube channel, "Moments with Shweta."
I will share my experiences in the USA—lifestyle, culture, food, attractions, and daily life.
Visiting the USA is a dream for many, and I want to bring that experience closer to you.
If you have any question, please drop a comment
Like, Share, and Subscribe 🙏

About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.