the German
TubeHealth is an independent service and is not affiliated with or endorsed by YouTube or Google.
Data displayed on this page is retrieved via YouTube API Services.
Updated:
the German Channel Description Snapshot
Channel Description
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चैनल वर ज्याचं नाव आहे the german तसं म्हणावं तर नावात काय दडलंय असा खास विचार न करता आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुमच्यासाठी खास व्हिडिओ घरातील ब्लॉग गावचे व्हिडिओ, टायगर हा माझा कुत्रा नसून मुलगा आहे आणि त्याला संपूर्ण जगाची सफर करणं असं स्वप्न आहे पण मला शक्य नाही पण जितकं होईल तितकं त्या त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि त्या ठिकाणांची ओळख मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते अत्यंत हुशार प्राणी कुत्रा कधीही आपल्या मालकाशी गद्दारी न करणारा माणूस एक वेळेस गद्दार होऊ शकतो पण कुत्रा हा एकनिष्ठ प्राणी आहे जो कधीही मालकाशी गद्दारी करू शकत नाही तसाच माझा टायगर. अत्यंत हुशार,प्रामाणिक,एकनिष्ठ आणि मम्मी चा लाडका. मम्मीचा जीव की प्राण याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपया तुमचा सपोर्ट असाच असू द्या नवीन असाल तर चॅनेलला जरूर subcribe kara 👍🏻🙏🏻
Dm For Paid Promotion
Collabrotion id:germonsheford@gmail.com
Dm For Paid Promotion
Collabrotion id:germonsheford@gmail.com
About This Page
Methodology: This page displays a snapshot of publicly available creator information retrieved via YouTube API Services.
Snapshot
Snapshot Date:
Data Source: Public data retrieved via YouTube API Services
Data is refreshed at least once every 30 days.